२००६ चिनी ग्रांप्री ही इ.स. २००६ फॉर्म्युला वन हंगामातील सोळावी शर्यत आहे. ती १ ऑक्टोबर, इ.स. २००६ला शांघाय इंटरनॅशनल सर्किट, शांघाय येथे पार पडली.मिखाएल शुमाखरने ही फेरारीतर्फे जिंकली. तीन वर्षाच्या खंडानंतर फॉर्म्युला वन शर्यतीमधील हे त्याचे अखेरचे विजेतेपद होता.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →२००६ चिनी ग्रांप्री
थोडक्यात पण महत्त्वाचे.