१९९४ आयसीसी चषक

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

एबीएन-ऍम्रो १९९४ आय.सी.सी. चषक ही क्रिकेट स्पर्धा फेब्रुवारी व मार्च १९९४मध्ये केन्यात खेळली गेली.

क्रिकेट विश्वचषक, १९९६ स्पर्धेची ही पात्रता फेरी होती.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →