१९९२-९३ दक्षिण आफ्रिका तिरंगी मालिका

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

१९९२-९३ संपूर्ण आंतरराष्ट्रीय मालिका ही दक्षिण आफ्रिकात झालेली आंतरराष्ट्रीय एकदिवसीय तिरंगी क्रिकेट स्पर्धा होती. यात यजमान दक्षिण आफ्रिकासह पाकिस्तान आणि वेस्ट इंडीज ने या स्पर्धेत सहभाग घेतला होता. पाकिस्तान आणि वेस्ट इंडीज या दोन्ही देशांनी दक्षिण आफ्रिकेमध्ये पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळले. प्रत्येक संघाने इतर संघांशी ३ सामने खेळले. अंतिम सामन्यात पाकिस्तानचा ५ गडी राखून पराभव करत वेस्ट इंडीजने तिरंगी मालिका जिंकली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →