१८ डिसेंबर १९८८ रोजी ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न शहरातील मेलबर्न क्रिकेट मैदान येथे महिला क्रिकेट विश्वचषकाच्या चौथ्या आवृत्तीच्या स्पर्धेचा अंतिम सामना खेळवला गेला. ही लढत ऑस्ट्रेलिया राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ आणि इंग्लंड राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ या दोन संघांमध्ये झाली. ऑस्ट्रेलियाने अंतिम सामना ८ गडी राखून जिंकत सलग तिसऱ्यांदा महिला क्रिकेट विश्वचषकावर नाव कोरले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →१९८८ महिला क्रिकेट विश्वचषक अंतिम सामना
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?