१९८६-८७ बेन्सन आणि हेजेस चॅलेंज ही क्रिकेट ऑस्ट्रेलियाद्वारे आयोजित केलेली एकदिवसीय स्पर्धा होती. ही स्पर्धा ३० डिसेंबर १९८६ ते ७ जानेवारी १९८७ दरम्यान ऑस्ट्रेलियात झाली. सर्व सामने वाका मैदानावर झाले. वाका मैदानावर प्रथमच प्रकाशझोतात क्रिकेट सामने खेळवले गेले.
इंग्लंडने पाकिस्तानला अंतिम सामन्यात हरवत चषक जिंकला.
१९८६-८७ बेन्सन आणि हेजेस चॅलेंज
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?