ह्या पानावर १९८३ क्रिकेट विश्वचषकाच्या ब गटातील सामन्यांची माहिती दिली आहे. ब गटात ऑस्ट्रेलिया, भारत, झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडीज हे चार संघ होते. या पैकी भारत आणि वेस्ट इंडीज बाद फेरी साठी पात्र ठरले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →१९८३ क्रिकेट विश्वचषक गट ब
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.