१९७९ आयसीसी चषक

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

१९७९ आयसीसी चषक ही आयसीसी चषक स्पर्धेची प्रथम आवृत्ती १९७९ मध्ये इंग्लंडमध्ये खेळविण्यात आली. इंग्लंडमध्ये झालेल्या १९७९ क्रिकेट विश्वचषक स्पर्धेची ही पात्रता स्पर्धा होती. एकूण १५ देशांनी स्पर्धेत सहभाग घेतला. सर्व सामने हे ६० षटकांचे खेळविण्यात आले. श्रीलंका आणि कॅनडा यांनी अंतिम सामना गाठत क्रिकेट विश्वचषकासाठी प्रवेश मिळवला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →