१९२० उन्हाळी ऑलिंपिक ही आधुनिक काळामधील सातवी उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धा बेल्जियम देशाच्या अँटवर्प शहरामध्ये २० एप्रिल ते १२ सप्टेंबर दरम्यान खेळवली गेली. पहिल्या महायुद्धात उध्वस्त झालेल्या अँटवर्पला यजमान शहराचा मान देण्यात आला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →१९२० उन्हाळी ऑलिंपिक
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?