हैदराबाद (सिंधी: حيدرآباد, उर्दू: حيدرآباد ) हे पाकिस्तानच्या सिंध प्रांतामधील मधील एक प्रमुख शहर आहे. हैदराबाद शहर सिंध प्रांताच्या दक्षिण भागात कराचीच्या १६० किमी ईशान्येस आहे. २०१४ साली सुमारे ३४ लाख लोकसंख्या असलेले हैदराबाद पाकिस्तानमधील ५व्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.
मराठी लोक या गावाला सिंध हैदराबाद म्हणून ओळखत. सिंध हा मुंबई इलाख्याचा हिस्सा असल्याने एकेकाळी येथे खूप मराठी माणसे होती.
हैदराबाद (पाकिस्तान)
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.