हेल्मुट हाइनरिक वाल्डेमार श्मिट (जर्मन: Helmut Schmidt; २३ डिसेंबर, इ.स. १९१८ - ) हा १९७४ ते १९८२ ह्या काळादरम्यान पश्चिम जर्मनीचा चान्सेलर होता. चान्सेलर होण्याआधी हा पश्चिम जर्मनीचा संरक्षणमंत्री आणि अर्थमंत्री होता.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →हेल्मुट श्मिट
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.