गेऑर्ग मिखाएलिस (जर्मन: Georg Michaelis; ८ सप्टेंबर १८५७ - २४ जुलै १९३६) हा अल्प काळाकरिता जर्मन साम्राज्याचा चान्सेलर होता. कोणतेही शाही पद नसलेला तो जर्मनीचा पहिला चान्सेलर होता.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →गेऑर्ग मिखाएलिस
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!