कुर्ट गेओर्ग कीसिंगेर (जर्मन: Kurt Georg Kiesinger; ६ एप्रिल १९०४ - ९ मार्च १९८८) हा १९६६ ते १९६९ ह्या काळादरम्यान पश्चिम जर्मनीचा चान्सेलर होता. कीसिंगेर १९३३ ते १९४५ दरम्यान नाझी पक्षाचा सदस्य होता.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →कुर्ट गेओर्ग कीसिंगेर
या विषयातील रहस्ये उलगडा.