नाझी जर्मनी

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

नाझी जर्मनी

नाझी जर्मनी हे नाव १९३३ ते १९४५ दरम्यान जर्मनी देशाचा उल्लेख करण्याकरिता वापरले जाते. अ‍ॅडॉल्फ हिटलर हा नाझी जर्मनीचा राष्ट्रप्रमुख व हुकुमशहा होता. १९४५ मध्ये दुसऱ्या महायुद्धाच्या शेवटी जर्मन सैन्याचा पाडाव झाला व नाझी जर्मनीचा अस्त झाला.नाझी जर्मनीच्या काळात असंख्य ज्यु धर्मीयाची हत्या करण्यात आल्या.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →