पश्चिम जर्मनी

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

पश्चिम जर्मनी

पश्चिम जर्मनी हा दुसऱ्या महायुद्धात नाझी जर्मनीचा पाडाव झाल्यावर दोस्त राष्ट्रांपैकी अमेरिका, फ्रांस व युनायटेड किंग्डम यांच्या आधिपत्याखालील प्रदेश होता. कालांतराने या प्रदेशास स्वातंत्र्य देण्यात आले. बॉन ही पश्चिम जर्मनी देशाची राजधानी होती.

१९९० साली जर्मनीच्या एकत्रीकरणानंतर पूर्व जर्मनी देश पश्चिम जर्मनीमध्ये विलिन करण्यात आला व जर्मनी हा देश पुन्हा एकदा एकसंध बनला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →