जर्मनी देश आजवरच्या बहुतेक सर्व उन्हाळी व हिवाळी स्पर्धांमध्ये सहभागी झाला आहे. पहिल्या व दुसऱ्या महायुद्धांमध्ये पराभूत झाल्यानंतर जर्मनीवर १९२०, १९२४ व १९४८ सालच्या स्पर्धांमध्ये बंदी घालण्यात आली होती. १९६८ ते १९८८ दरम्यान पश्चिम जर्मनी व पूर्व जर्मनी हे दोन स्वतंत्र देश वेगवेगळे संघ पाठवत होते. १९९० सालच्या पुनःएकत्रीकरणानंतर जर्मनी संघ पुन्हा एकत्र बनला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →ऑलिंपिक खेळात जर्मनी
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?