हाइनरिश हिमलर

यामागील विज्ञान आणि इतिहास.

हाइनरिश हिमलर

हाइनरिश हिमलर (जर्मन: Heinrich Himmler; ७ ऑक्टोबर, इ.स. १९००:म्युनिक, जर्मनी - २३ मे, इ.स. १९४५:ल्युनेबर्ग, इटली)) हा नाझी जर्मनीच्या अत्यंत वरिष्ठ अधिकाऱ्यांपैकी एक होता. हिमलरकडे नाझी जर्मनीच्या पोलीस व सुरक्षा खात्याचे नेतृत्व होते. दुसऱ्या महायुद्धादरम्यान अ‍ॅडॉल्फ हिटलरने उभारलेल्या छळ छावण्यांमध्ये डांबण्यात आलेल्या सुमारे ६० लाख ज्यू लोकांची निघृण हत्या करण्यात हिमलरने महत्त्वाचा वाटा उचलला होता.

१९४५ साली नाझी जर्मनीचा पाडाव होण्यापुर्वी हिमलरने ब्रिटिशांचा कैदी असताना आत्महत्या केली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →