हेलन मिरेन

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

हेलन मिरेन

डेम हेलन मिरेन (जन्म हेलन लिडिया मिरोनॉफ; २६ जुलै १९४५) एक ब्रिटिश अभिनेत्री आहे. त्यांनी असंख्य पुरस्कार प्राप्त केले आहेत आणि अभिनयाचे अमेरिकन आणि ब्रिटिश तिहेरी मुकुट मानकरी असलेल्या त्या एकमेव कलाकार आहे. द क्वीन मधील राणी दुसरी एलिझाबेथ च्या भूमिकेसाठी मिरेनला अकादमी पुरस्कार आणि बाफ्टा पुरस्कार, द ऑडियंसमधील तिच व्यक्तिरेखा साकारण्यासाठी टोनी पुरस्कार आणि लॉरेन्स ऑलिव्हियर पुरस्कार, तसेच तीन ब्रिटिश अकादमी टेलिव्हिजन पुरस्कार आणि चार प्राइमटाइम एमी मिळाले आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →