हॅशटॅग हा प्रकार सर्वप्रथम ट्विटरच्या माध्यमातून सर्वत्र लोकप्रिय झाला. त्यानंतर तो आता फेसबुक, इन्स्टाग्राम, अशा इतर ‘सोशल नेटवर्क’वर देखील लोकप्रिय होताना दिसत आहे, सोशल नेटवकिंग साईटवर एखादी माहिती पोस्ट केली जाते, माहितीच्या सोबत आपणास # चिन्हाला जोडून काही शब्द लिहिलेले आढळतात, त्यास ‘हॅशटॅग’ असे संबोधले जाते. जी माहिती दिली जात आहे, त्या माहितीचा विषय कोणता आहे? यावरून लक्षात घेऊन ते हॅशटॅग दिलेले असतात.
उदा. - #मीटू
हॅशटॅग
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.