हॅमिल्टन (इंग्लिश: Hamilton; माओरी: Kirikiriroa ;) हे न्यू झीलंडातील चौथे मोठे शहर आहे. नॉर्थ आयलंडाच्या वाइकातो प्रदेशात हे शहर असून ऑकलंडाच्या दक्षिणेस १३० कि.मी. अंतरावर वसले आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →हॅमिल्टन (न्यू झीलंड)
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?