हॅकरनून

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

हॅकरनून (HackerNoon) ही कोलेरॅडो मधील 'एडवर्ड' येथे स्थित असलेली तंत्रद्यानासंदर्भात मजकूर प्रसिद्ध करणारी आणि प्रकाशनासंबंधी सॉफ्टवेर बनवणारी कंपनी आहे.

हॅकरनूनवर प्रकाशित केले जाणारे लेख प्रामुख्याने तंत्रज्ञान विषयक असून मुख्यत्वे कृत्रिम बुद्धिमत्ता(artificial intelligence), ब्लॉकचेन, क्रिप्टोकरन्सी, प्रोग्रामिंग[13][14][15][16], स्टार्टअप्स [17][55]आणि सॉफ्टवेर[18][19][20[21][22][23][24][25][26][27] संदर्भात असतात. हॅकरनूनकडे प्रकाशनासाठी आलेले लेख संपादकांच्या टीमकडून तपासले जातात.[28][31]

हॅकरनूनची स्थापना २०१६ मध्ये झाली होती आणि लिन दाओ स्मूक आणि डेव्हिडस्मूक ह्या नवऱ्या-बायकोच्या जोडप्याकडून ही कंपनी चालवली जात आहे.[32][33][34]

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →