हुंडा प्रतिबंधक कायदा

यामागील विज्ञान आणि इतिहास.

हुंडा प्रतिबंधक कायदा १९६१ हा भारतातील कायदा आहे. यानुसार हुंडा देणे आणि घेणे हा गुन्हा आहे. प्रत्येक पोलीस स्टेशनला हुंडा प्रतिबंधक अधिकाऱ्याची नियुक्ती, जिल्हा तसेच तालुकास्तरीय समित्यांची स्थापना या कायद्यांतर्गत करण्यात आली आहे. हुंडा म्हणजे लग्नात मुलीला दिलेले सर्व वस्तू , चीजवस्तू , कपडे ,रोख पैसे ,सोने इत्यादी.

महाराष्ट्रात २६ नोव्हेंबर हा दिवस ‘‘हुंडाबंदी दिन‘‘ म्हणून साजरा केला जातो.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →