हिसार विमानतळ

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

हिसार विमानतळ (आहसंवि: HSS, आप्रविको: VIHR) हा भारताच्या हरयाणा राज्यातील हिसार शहरात असलेला विमानतळ आहे.

याला हिसार फ्लाईंग क्लब, महाराजा अग्रसेन आंतरराष्ट्रीय विमानतळ किंवा हिसार एव्हियेशन क्लब या नावांनीही ओळखतात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →