सेलम विमानतळ (आहसंवि: SXV, आप्रविको: VOSM) भारताच्या तामिळनाडू राज्यातील सेलम येथे असलेला विमानतळ आहे. हा विमानतळ सेलम शहरापासून १९ किमी वायव्येस कमलपुरम गावात आहे.
या विमानतळाची डांबरी धावपट्टी १,८०६ मीटर लांबीची आहे.
सेलम विमानतळ
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.