हिवरगाव पावसा हे गाव अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात आहे. हे गाव संगमनेर-पुणे महामार्गालगत आहे. हिवरगांव पावसा हे गाव आद्यनृत्यांगणा लावण्यवती कला सम्राज्ञी नामचंद पवळा भालेराव यांचे जन्मगाव आहे. प्रतिभासंपन्न सौंदर्यामुळे ब्रिटनच्या जॉर्ज मेरीने मुंबई येथे त्यांना नामचंद ही पदवी दिली. त्यांनी पठ्ठेबापुराव यांच्या बरोबर शाहु महाराजांच्या दरबारात मिठाराणीचे वगनाट्य सादर केले होते. तेव्हा शाहु महाराजानी त्यांना चांदीचे जोडे बक्षीस दिले होते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →हिवरगाव पावसा
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.