चंदनापुरी

या विषयातील रहस्ये उलगडा.

चंदनापुरी हे गाव महाराष्ट्रातीलअहमदनगर जिल्ह्याच्या संगमनेर तालुक्यातील ऐतिहासिक वारसा असलेले गाव आहे.

हे एक कलेचा वारसा असलेले ऐतिहासिक गाव आहे. राजर्षी .शाहु महाराजांच्या दरबारात मिठाराणीचे वगनाट्य सादर करणाऱ्या भारतातील पहिल्या स्त्री नृत्यागंना ,लावण्यवती ,कला सम्राज्ञी पवळा भालेराव व त्यांच्या लोककलेचा वारसा चालवणारे गाढवाचं लग्न मधील सावळा कुंभार प्रथम साकारणारे विनोदी लोककलावंत कलाभूषण लहुजी भालेराव यांची हिवरगाव पावसा ही जन्म भूमी.

हिवरगाव पावसा हे नाव गावात बहुसंख्येने असलेल्या पावसे या आडनावाच्या लोकांमुळे मिळाले आहे . भारताचे अर्थमंत्री व रेल्वेमंत्री राहिलेले भारतातील ज्येष्ठ समाजवादी नेते मधू दंडवते हे हिवरगाव पावसा या गावचे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →