हिल्टन यंग आयोग

या विषयातील रहस्ये उलगडा.

हिल्टन यंग आयोग (पूर्ण शीर्षकः रॉयल कमिशन 'इंडियन करन्सी अँड फायनान्स) पूर्व आणि मध्य आफ्रिकेतील विविध ब्रिटिश प्रांतांच्या संभाव्य निकटता जाणून घेण्यासाठी इ.स. १९२४ मध्ये तत्कालीन ब्रिटिश सरकारने एक चौकशी आयोग नेमला होता. जे प्रांत आर्थिकदृष्ट्या अविकसित होते, त्यांचा विकास अजून वेगाने व्हावा तसेच खर्चात सुद्धा बचत व्हावी हा या आयोगाचा मुख्य हेतू होता. या कमिशनने असे सुचवले की एक संयुक्त प्रशासकीय संघटना असावी जी पूर्व आफ्रिकन मुख्य भूप्रदेशाच्या प्रांतांसोबत मध्य अफ्रिकेचा पण कारभार चालवेल. तसेच या आयोगाने हे पण सुचवले की प्रत्येक प्रांताच्या विधानमंडळांनी आपले कार्य स्वतंत्रपणे चालू ठेवले पाहिजे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →