हिना शाह या एक भारतीय उद्योजक आहेत. आर्थिक विकासाच्या क्षेत्रातील त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना भारताच्या राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आलेला स्त्री शक्ती पुरस्कार, तसेच 'भारत ज्योती पुरस्कार', 'टायटन बी मोर लेजेंड' किताब आणि 'प्रोजेक्ट मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट'कडून दिला जाणारा 'सर्वोत्कृष्ट प्रकल्प पुरस्कार' यांसह अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →हिना शाह
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.