हिंदूइझम इन पब्लिक अँड प्रायव्हेट : रिफॉर्म, हिंदुत्व, जेंडर अँड संप्रदाय हे पुस्तक अंथनी कोपले यांनी संपादित केलेले असून ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसने २००३ मध्ये प्रकाशित केले आहे. पुस्तकातील सर्व लेख हे २००० सालच्या सप्टेंबरमध्ये एडिनबरो येथे झालेल्या 'युरोपियन कॉन्फरन्स ऑफ मॉर्डन साउथ एशियन स्टडीज' मधील धार्मिक सुधारणावादी चळवळींवरील एका पॅनल समोर सादर करण्यात आलेले होते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →हिंदूइझम इन पब्लिक अँड प्रायव्हेट (पुस्तक)
यामागील विज्ञान आणि इतिहास.