हिंदू संपत्तीची लूट

या विषयावर तज्ञ बना.

हिंदू समाजाने आपल्या जोरावर उभी केलेली संपत्ती लुटण्याच्या घटनांना हिंदू संपत्तीची लुट म्हंटले गेले आहे. प्रामुख्याने इस्लामिक आक्रमणकर्त्यांपासून हा प्रकार सुरू झाला.

पहिल्या शतकापासून ते इ.स एक हजार पर्यंत भारत ही जगातील आघाडीची अर्थव्यवस्था होती. सिंध वर पहिले आक्रमण इस्लामी आक्रमकांनी केल्या नंतर इस्लामिक आक्रमकांनी भारतातील विद्यापीठे उद्ध्वस्त केली. येथील आर्थिक व्यवस्था विस्कळीत करून टाकली. भारतातील हिंदू प्रजेच्या घामातून आणि कष्टातून काढलेली संपत्ती आणि संसाधने इस्लामी आक्रमकांनी दमास्कस, बगदाद, कैरो किंवा ताश्कंद येथील इस्लामिक खिलाफतच्या खजिन्यात, मक्का या इस्लामिक पवित्र शहरांमध्ये पोचवली. विजयनगरचे अवशेष नंतरच्या टप्प्याची साक्ष देतात. हिंदू संपत्तीची लुट हा हिंदूंच्या छळाचा एक प्रकार आहे.

त्या आधी हिंदू भारतातून जेथे बाहेर जात ते प्रदेशही संपन्न होत जात असत. उदाहरणार्थ, हिंदू लोक जावा बेटावर गेल्यावर तेथे मोठी संपन्नता आली. तसेच हिंदू लोक आपली संस्कृउती घेउन कंबोज म्हणजे आजच्या व्हिएत्नाम गेले तेथे ही ऐतिहासिक काळात मोठी संपन्नता आल्याचे दिसते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →