हिंगणघाट हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील एक शहर आहे. हिंगणघाट महाराष्ट्रातील विदर्भ विभागात नवव्या क्रमांकाचे आणि भारतातील ४८४ क्रमांकाचे मोठे शहर आहे.२०२५ साली हिंगणघाट शहराची लोकसंख्या १ लाख ६० हजाराचा जवळपास झालेली आहे
हिंगणघाट शहर नगरपालिकेने प्रशासित आहे. हे तालुक्याचे ठिकाण असून त्यात सुमारे ८६ गावांचा समावेश होतो.हिंगणघाट तालुक्याची लोकसंख्या ३ लाखाचा जवळपास झालेली आहे.हिंगणघाट हे वर्धा नदीच्या सुपीक खोऱ्यामध्ये येते. हे एकेकाळी भारतीय कापसाच्या व्यापाराचे केंद्र होते.
कुष्ठरोग्यांना मदत करणारे थोर समाजसेवक बाबा आमटे ह्यांचा येथे जन्म झाला.
हिंगणघाट हे शहर भारताचे मध्यबिंदू आहे, असे शहरवासीयांना वाटते.
हिंगणघाट तालुका
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.