हाफिज सईद

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

हाफिज सईद

हाफिज मुहम्मद सईद ( १० मार्च, इ.स. १९५० - हयात ) हा मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८ला झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या कटाचा प्रमुख सूत्रधार व प्रमुख आरोपी आहे. जमात-उद-दवा व लष्कर-ए-तैयबा या पाकिस्तानी अतिरेकी संघटनेचा तो संस्थापक प्रमुख आहे. सईद याला पाकिस्तानातील सुप्रीम कोर्टाने सबळ पुराव्याअभावी सोडून दिले असले तरी त्याला कटकारस्थान व भारताविरुद्ध युद्ध पुकारण्याच्या आरोपात भारतीय ट्रायल कोर्टाने दोषी धरले आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →