हसन कमाल (जन्म १ जानेवारी १९४३) हे भारतीय गीतकार आहेत. त्यांनी आज की आवाज (१९८४) या चित्रपटाच्या शीर्षक गीतासाठी १९८५ मध्ये सर्वोत्कृष्ट गीतकाराचा फिल्मफेर पुरस्कारासह असंख्य पुरस्कार प्राप्त केले. त्यांनी १९८१ मध्ये सिलसिलामधील "सर से सरके" गाण्याने आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. गीतकार म्हणून त्यांचे शेवटचे गाणे हे अन्वर चित्रपटाचे "तोसे नैना लागे" हे आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →हसन कमाल
या विषयावर तज्ञ बना.