निरंजन अय्यंगार

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

निरंजन अय्यंगार (जन्म डोंबिवली, महाराष्ट्र) हे एक पटकथा लेखक आणि गीतकार आहेत जे विशेषतः दिग्दर्शक करण जोहर सोबतच्या कामासाठी ओळखले जातात. द मेकिंग ऑफ कभी खुशी कभी गम... या पुस्तकाचेही ते लेखक आहेत. ते झी कॅफेवर प्रसारित होणाऱ्या लूक हू इज टॉकिंग विथ निरंजन ह्या टॉक शोचे यजमान आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →