अब्बास टायरेवाला (जन्म १५ मे १९७४) हे भारतीय पटकथा लेखक, गीतकार आणि दिग्दर्शक आहेत. मकबूल (२००३) आणि मुन्ना भाई एम.बी.बी.एस. (२००३) सारख्या पुरस्कार विजेत्या चित्रपटांसह २००० च्या दशकाच्या सुरुवातीला पटकथा लेखक आणि संवाद लेखक म्हणून आपली छाप पाडल्यानंतर त्याने २००८ मध्ये जाने तू... या जाने ना या रोमँटिक कॉमेडी चित्रपटाद्वारे दिग्दर्शक म्हणून पदार्पण केले. ह्याच चित्रपटातील "कभी कभी अदिती" गाण्यासाठी त्यांना फिल्मफेर सर्वोत्तम गीतकार पुरस्कार नामांकन मिळाले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →अब्बास टायरवाला
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.