हर्षवर्धन नवाथे हा एक महाराष्ट्रीयन युवक असून, कौन बनेगा करोडपती सिझन-1चा प्रथम विजेता करोडपती आहे. दिनांक 19 ऑक्टोबर 2000 मध्ये तो KBC-1चा विजेता घोषित झाला. सध्या तो महिन्द्रा अँड महिन्द्रा येथे कार्यरत आहे. इ.स. २००७ मध्ये हर्षवर्धनचा विवाह मराठी अभिनेत्री सारिका निलाटकर सोबत झाला असून त्यांना सारांश नावाचा एक मुलगा आहे
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →हर्षवर्धन नवाथे
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?