पंडित हरिप्रसाद चौरसिया (जुलै १, १९३८; अलाहाबाद - हयात) हे भारतीय बासरीवादक, संगीतकार आहेत. हिंदुस्तानी संगीतशैलीच्या ढंगाने केलेल्या बासरीवादनासाठी ते ख्यातनाम आहेत. भारतीय केंद्रशासनाने इ.स. १९९२ साली पद्मभूषण पुरस्कार, तर इ.स. २००० साली पद्मविभूषण पुरस्कार देऊन गौरवले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →हरिप्रसाद चौरसिया
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.