राकेश चौरसिया (अज्ञात - हयात) हे भारतीय बासरीवादक, संगीतकार आहेत. हिंदुस्तानी संगीतशैलीच्या ढंगाने केलेल्या बासरीवादनासाठी ते ख्यातनाम आहेत. ते हरिप्रसाद चौरसिया यांचे पुतणे आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →राकेश चौरसिया
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?