फ्लाइट लेफ्टनंट हरिता कौर देओल (१० नोव्हेंबर, १९७१:चंडीगढ, भारत - २४ डिसेंबर, १९९६:बुक्कापुरम, आंध्र प्रदेश, भारत) भारतीय वायु दलाच्या वैमानिक होत्या. एकट्याने लढाऊ विमान उडविणाऱ्या भारतीय हवाई सेनेतील त्या पहिल्या महिला वैमानिक होत्या. त्यांनी २ सप्टेंबर, १९९४ रोजी वयाच्या २२व्या वर्षी पहिल्यांदा एव्हरो एचएस-७४८ हे विमान उडवले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →हरिता कौर देओल
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.