गौरम्मा(१९१२ - १९३९) या एक एक भारतीय लेखिका होत्या. त्यांना कोडगीना गौरम्मा या नावानेही ओळखले जायचे. त्यांनी कन्नडमध्ये लिखाण केले होते. त्या कोडागु येथे राहत होत्या. त्या स्त्रीवादी होत्या. जुलमी ब्रिटिश सरकाराविरुद्ध उभारलेल्या भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या त्या समर्थक होत्या.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →कोडागीना गौरम्मा
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?