प्रेमलिला विठ्ठलदास ठाकरसी (१८९४ - १९७७) ज्यांना लेडी ठाकरसी म्हणून ओळखले जाते, त्या भारतीय शिक्षणतज्ञ आणि गांधीवादी होत्या.
त्या शिक्षणतज्ञ आणि समाजसेवी सर विठ्ठलदास ठाकरसी यांच्या पत्नी होत्या. १९२५ मध्ये जेव्हा त्यांच्या पतीचा मृत्यू झाला तेव्हा त्या ३१ वर्षांच्या होत्या. तरीही त्यांनी शिक्षण आणि परोपकार या दोन्ही क्षेत्रात आपले कार्य चालू ठेवले आणि स्त्री शिक्षणासाठी स्वतःला समर्पित केले. त्या कस्तुरबा गांधी नॅशनल मेमोरियल ट्रस्टच्या (१९५६-१९७२) चेअरपर्सन राहिल्या आणि मुंबईतील SNDT महिला विद्यापीठाच्या पहिल्या कुलगुरू बनल्या.
त्यांना शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाबद्दल १९७५ मध्ये भारत सरकारच्या दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
प्रेमलीला विठ्ठलदास ठाकरसी
या विषयातील रहस्ये उलगडा.