हमें तुमसे प्यार कितना (गीत)

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

हमें तुमसे प्यार कितना (गीत)

हमें तुमसे प्यार कितना हे हिंदी गीत आहे जे मजरूह सुलतानपुरी यांनी लिहले होते, तर संगीत राहुलदेव बर्मन यांनी दिले होते. १९८१ च्या "कुदरत" या हिंदी चित्रपटासाठी सारेगामा म्युझिक लेबल अंतर्गत हे गाणे तयार केले गेले.

किशोर कुमार आणि परवीन सुलताना यांनी हे गाणे चित्रपटात स्वतंत्रपणे गायले होते. राग भैरवीमध्ये हे गाणे रचले गेले.

भारतीय संगीतक्षेत्रात या गाण्याला मानाचे स्थान आहे. प्रदर्शित झाल्यापासून आजही हे गाणे खूप लोकप्रिय आहे. सुलताना यांना फिल्मफेअर पुरस्कार या गाण्यासाठी मिळाला होता.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →