स्वेतलाना कुझ्नेत्सोव्हा (रशियन: Светла́на Алекса́ндровна Кузнецо́ва; जन्मः २७ जून १९८५) ही एक रशियन टेनिसपटू आहे. कुझ्नेत्सोव्हाने २००४ साली यु.एस. ओपन व २००९ साली फ्रेंच ओपन ह्या दोन ग्रँड स्लॅम टेनिसा स्पर्धा जिंकल्या आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →स्वेतलाना कुझ्नेत्सोवा
या विषयातील रहस्ये उलगडा.