स्वीडन क्रिकेट संघाने एप्रिल २०२६ मध्ये आठ आंतरराष्ट्रीय टी२० (टी२०आ) सामने खेळण्यासाठी इंडोनेशियाचा दौरा केला. सर्व सामने ७ ते १३ एप्रिल २०२६ दरम्यान उदयना क्रिकेट मैदान, जिंबरण येथे खेळवण्यात आले. स्वीडनने आठ सामन्यांची मालिका ७–१ अशी जिंकली.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →स्वीडन क्रिकेट संघाचा इंडोनेशिया दौरा, २०२६
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.