इंडोनेशिया क्रिकेट संघाचा मलेशिया दौरा, २०२६

या विषयावर तज्ञ बना.

इंडोनेशिया क्रिकेट संघाचा मलेशिया दौरा, २०२६

इंडोनेशिया क्रिकेट संघाने मे २०२६ मध्ये चार आंतरराष्ट्रीय टी२० (टी२०आ) सामने खेळण्यासाठी मलेशियाचा दौरा केला. हे चारही सामने १ ते ५ मे २०२६ दरम्यान बायुएमास ओव्हल, क्वालालंपूर येथे खेळवण्यात आले. मलेशियाने चार सामन्यांची मालिका ४-० अशी जिंकली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →