स्वामीनाथन आयोग

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

स्वामीनाथन आयोग

स्वामीनाथन आयोग किंवा राष्ट्रीय शेतकरी (कृषक) आयोगची स्थापना हरित क्रांतीचे जनक डॉ. एम.एस. स्वामीनाथन यांच्या अध्यक्षतेखाली

१८ नोव्हेंबर इ.स. २००४ रोजी करण्यात आली.

आयोगाने इ.स. २००६ पर्यंत एकूण ६ अहवाल सादर केले. या अहवालात आयोगाने शेतकऱ्यांचा दुरवस्थेची कारणे व त्यावर उपाय सुचविले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →