भारतातील बँकिंग व्यवसायाचा सर्वांगीण अभ्यास करून राष्ट्रीय विकासासाठी शिफारशी करण्यासाठी नेमण्यात आलेला आयोग म्हणजे अधिकोषण आयोग (१९७२) होय. हा आयोग आर. जी. सरैया यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →अधिकोषण आयोग, १९७२
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.