स्वाती भाषा

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

स्वाझी किंवा स्वाती ही दक्षिण आफ्रिका प्रदेशामध्ये बोलली जाणारी एक भाषा आहे. स्वाती भाषा स्वाझीलँड देशाची राष्ट्रभाषा तसेच दक्षिण आफ्रिका देशाच्या ११ पैकी एक राजकीय भाषा आहे. नायजर-काँगो भाषासमूहामधील ही भाषा जगातील एकूण २० लाख लोकांची मातृभाषा आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →