कौसा भाषा

थोडक्यात पण महत्त्वाचे.

कौसा भाषा

कौसा ही दक्षिण आफ्रिका प्रदेशामध्ये बोलली जाणारी एक भाषा आहे. कौसा भाषा दक्षिण आफ्रिका देशाच्या ११ पैकी एक राजकीय भाषा असून येथील १८ टक्के नागरिक ही भाषा वापरतात. नायजर-काँगो भाषासमूहामधील ही भाषा जगातील एकूण ७६ लाख लोकांची मातृभाषा आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →