स्वाती चिटणीस

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

स्वाती चिटणीस मराठी आणि हिंदी चित्रपट तसेच दूरचित्रवाणी अभिनेत्री आहे. हिने शुभमंगल सावधान आणि ही पोरगी कुणाची सहित अनेक चित्रपटांमध्ये तसेच तुझसे लगन आणि भाई, भैया और ब्रदर सारख्या मालिकांमध्ये काम केले आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →