स्वातिलेखा सेनगुप्ता

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

स्वातिलेखा सेनगुप्ता (२२ मे १९५० ते १६ जून २०२१) ही एक बंगाली अभिनेत्री होती. एक अभिनेत्री म्हणून भारतीय रंगभूमीवरील योगदानाबद्दल तिला संगीत नाटक अकादमी पुरस्कार मिळाला होता.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →